शून्यातून मास्टर होईपर्यंतचा प्रवास – एका कोर्समध्ये!
ट्रेनर
अमर अजनाळकर
Digital Marketing Trainer & Lead Generation Expert
१०+ वर्षांचा अनुभव | १०००+ विद्यार्थ्यांना ट्रेन केले
“आमच्या मार्केटिंग टीमला हा कोर्स खूप उपयोगी ठरला. फेसबुक आणि गूगल अॅड्सची स्ट्रॅटेजी इतक्या सोप्या भाषेत समजावून सांगितली आहे की आमचे कॅम्पेन्स लगेच रिजल्ट देऊ लागले.”
“आम्ही आमच्या एजन्सीच्या स्टाफला हा कोर्स करून दिला. कंटेन्ट क्रिएशन आणि लीड जनरेशन बद्दल प्रॅक्टिकल नॉलेज मिळाल्यामुळे क्लायंट प्रोजेक्ट्समध्ये खूप फरक पडला.”
“लहान बिझनेस असल्यामुळे प्रोफेशनल एजन्सीला पैसे देणे शक्य नव्हते. या कोर्समुळे आम्ही स्वतःचे सोशल मीडिया हॅन्डल करायला शिकलो आणि सेल्समध्ये थेट वाढ झाली.”
“आमच्या कॉलेजमधल्या MBA स्टुडंट्सना हा कोर्स दिला होता. इंडस्ट्री-लेव्हल टूल्स आणि केस स्टडीजमुळे त्यांना प्लेसमेंटमध्ये मोठा फायदा झाला.”